श्री गाडगे महाराज आश्रमशाळा, ओतूर येथे मुलांच्या शिक्षणाची, राहण्याची व खाण्याची मोफत सोय करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्याना मोफत शालेय गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य पुरविले जाते. आपणासही सामाजिक जाणीवेतून या विद्यार्थ्यांना काही शैक्षणिक दृष्टीकोनातुनातून मदत करायची असेल तर अवश्य संपर्क साधा.
संस्थेचे ब्रीदवाक्य: "सेवा परमो धर्म"
संस्थापक : संतश्रेष्ठ श्री गाडगे महाराज
संस्थेचे नाव : श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई
शाळेचे नाव : श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतूर
संपर्क :
1) श्री नितिन पाटील साहेब - 9420276869
पत्रव्यवहाराचा पत्ता
श्री गाडगे महाराज आश्रमशाळा, ओतूर,
ता.जुन्नर, जि.पुणे - 412409
संपर्क :
1) श्री नितिन पाटील साहेब - 9420276869
पत्रव्यवहाराचा पत्ता
श्री गाडगे महाराज आश्रमशाळा, ओतूर,
ता.जुन्नर, जि.पुणे - 412409
0 comments :
Post a Comment
Thanks for your comment