महात्मा गांधी मिशन,बीड अंतर्गत घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान परीक्षेत
गाडगे महाराज माध्यमिक आश्रम शाळा ओतूर येथील विद्यार्थ्यांना मानचिन्ह आणि प्रशस्ती
पत्रक देऊन तसेच श्री फल्ले प्रशांत सर् आणि श्री खुळे अरुण सर यांना
"ज्ञानमित्र"पुरस्कार आणि मुख्याध्यापक यांना" उपक्रमशील मुख्याध्यापक"तसेच
संस्थेला "उपक्रमशील संस्था"पुरस्कार मिळाल्याबद्दल कार्यक्रमाचे काही
क्षण.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments :
Post a Comment
Thanks for your comment