जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त
मा.श्री. हरिश्चंद्र दशरथ कोकाटे (पिंपळवंडी) यांच्यातर्फे आश्रमशाळेतील
500 विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
"ज्या समाजात आपण आपली ओळख निर्माण करतो, त्या समाजातील गरीब व गरजू मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून देशाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम बनविण्याची गरज आहे. समाजाशी असणारी नाळ जपण्याचा हा माझा लहानसा प्रयत्न असून माझ्या या उपक्रमाच्या माध्यमातून आमदारांविषयी माझ्या सारख्या सामान्य मतदाराचे प्रेम यातून व्यक्त करत आहे" असे मत श्री. कोकाटे हरिश्चंद्र यांनी व्यक्त केले.

श्री. राजकुमार हाडवळे (राजुरी) यांनी मुलांनी चांगले शिक्षण घेऊन समाजाचे
आमदारांप्रमाणे विविध क्षेत्रात नेतृत्व करण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून सामाजिक ऋणानुबंध जपल्याबद्दल मान्यवरांचे आभार व अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक श्री राजू ठोकळ, वैशाली डुंबरे, साधना तांबे, एस.बी.जगताप, सुनील डुकरे, अभिजित थोरात, अच्युत निक्रड, एम.बी.वाघ, संदीप गवारी, सुकाळे सर, शिंदे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
https://www.facebook.com/photo.php?fbid=1498039636939163&set=pcb.1498040073605786&type=3

0 comments :
Post a Comment
Thanks for your comment