श्री गाडगे महाराज मिशन शाखा, ओतूर येथे आज मिशन ONE मिलियन फुटबॉल अंतर्गत शिक्षक व विद्यार्थ्यांचे फुटबॉलचे सामने मोठ्या उत्साहात घेण्यात आले. क्रिकेट, हॉलीबॉल, कबड्डी, खो खो असे खेळ तर नित्यनियमाने होत असतात. परंतु प्रथमच फुटबॉलचा खेळ शाळेत आयोजित केल्याने शिक्षक, पालक, विद्यार्थी या सर्वांनी या खेळाचा मनमुराद आनंद घेतला.
#FOOTBALLMAH
0 comments :
Post a Comment
Thanks for your comment