सामाजिक
बांधिलकी जपत VVF, IDOBRO, Society for Social Empowerment and Training व
अक्षया बहूउद्देशीय सामाजिक संस्था यांच्यातर्फे श्री गाडगे महाराज मिशन
शाखा ओतूर येथे विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले व
सर्व विद्यार्थ्यांना साबण वाटप करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती सदस्य श्री विशालशेठ तांबे, उद्योजक श्री जालिंदरशेठ पानसरे, श्री. सतीश गुलाबराव तांबे, श्री.कुंदन डुंबरे (माजी विद्यार्थी), श्री.रुपेश धोत्रे, श्री उमेश धोत्रे, श्री.सुदेश साळवी व इतर मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
माजी विद्यार्थ्यांचे हेच प्रेम म्हणजे शाळेने केलेल्या संस्कारांची पावती आहे. हीच मानवतेची कमाई व वारसा जपताना संस्थेला मनस्वी आनंद आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका साबळे मॅडम यांनी केले. तर आभार मुख्याध्यापक राजू ठोकळ यांनी केले. प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री मावळे सर यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
सूत्रसंचालन सुनिल खुपसे ( Sunil Khupse ) यांनी केले.

0 comments :
Post a Comment
Thanks for your comment