गुणवत्तेची पताका फडकावत विद्यार्थी विकासात श्री गाडगे महाराज विद्यालय, ओतूर पुन्हा अव्वल...
गुणवत्तेबरोबरच संस्कारांची व गाडगे बाबांच्या संस्कारांची शिदोरी जपणारं संकुल अशी ओळख असणारं आपलं संकुल हीच गुणवत्तेची कास यापुढेही कायम ठेवील असा दृढ विश्वास ठेऊन काम करत आहे.
श्री गाडगे महाराज मिशन मुंबई, संचलित गाडगे महाराज विद्यालय ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणेचा एस. एस. सी. परीक्षा मार्च 2023 चा वार्षिक शेकडा निकाल 100% लागल्याबद्दल सर्वांचे खूप खूप अभिनंदन...
प्रविष्ट विद्यार्थी : 126
उत्तीर्ण विद्यार्थी : 126
विद्यालयाचा शेकडा निकाल : 100%
प्रथम पाच विद्यार्थी
1) गायत्री दीपक शेटे - 94.20%
2) कीर्ती संतोष दुरगुडे - 94.00%
3) प्रांजल रविंद्र हांडे - 92.80%
4) पवन रमेश खाकर - 91.20%
5) तृप्ती विजय कुटे - 90.80%
6) अमिर रमेश गिरे - 90.20%
गुणवत्तेचा उंचावत जाणारा आलेख कायम राखण्यात विद्यालयाला यश
डिस्टिंक्शन - 42
फस्ट क्लास - 43
ग्रेड सेकंड - 36
पास क्लास - 05
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य मा. नितीन पाटील, मा.अरुण वाकचौरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.युवराज कोटकर, पर्यवेक्षक मा.कैलास महाजन, वर्गशिक्षक सौ. तांबे शोभा, श्रीमती.योगिता जाधव, श्री रामदास बगाड, सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच वरिष्ठ लिपिक श्री राजकुमार मिरगे, श्री अनिल भोसले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिस वाटचालीस शुभेच्छा दिल्या. देश विदेशात विविध क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणाऱ्या आपल्या माजी विद्यार्थ्यांनाही या निकालाचा अभिमान वाटत आहे.
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला
0 comments :
Post a Comment
Thanks for your comment