श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतूरच्या शिक्षिका सौ. मोनिका घोलप मॅडम यांना जुन्नर तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन...!
जुन्नर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व मेळाव्याचे आयोजन पंचायत समिती जुन्नर व समर्थ पॉलिटेक्निक कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. यात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या स्पर्धकांतून श्री गाडगे महाराज शिक्षण संकुलाचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या व संकुलाचे नाव मोठे करणाऱ्या सौ.मोनिका घोलप यांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...!
#श्रीगाडगेमहाराजशिक्षणसंकुलओतूर #श्रीगाडगेमहाराजमिशनमुंबई
#gmvotur
0 comments :
Post a Comment
Thanks for your comment