शासकीय
आश्रमशाळा, राजपूर, ता.आंबेगाव, जिल्हा पुणे येथे झालेल्या आश्रमशाळांच्या
प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत ओतूर केंद्राने सर्वोत्तम खेळ करत कबड्डी,
खो खो, हॉलीबॉल, हँडबॉल, वैयक्तिक क्रीडा प्रकारात मोठे यश संपादन केले.
ओतूर केंद्राच्या संघात ओतूर, कोळवाडी, आलमे, तळेरान, मुथाळणे, खिरेश्वर या आश्रमशाळांतील खेळाडूंचा समावेश होता.
सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन...!
https://www.facebook.com/photo.php?fbid=1937368156339640&set=a.211703222239484&type=3&eid=ARCLLfxsDBp_Ob55RNXeERfwTxIR2YAvTajcTWjex4LOeiXrkysm3yiKFS-OTgYuysSI_LyRY6SA6Rk4

0 comments :
Post a Comment
Thanks for your comment