अभिनंदन...अभिनंदन......अभिनंदन !!
काव्यमित्र संस्था पुणे तर्फे मा.नितीन दादा पाटील साहेब(संचालक गाडगे महाराज मिशन संस्था ओतूर,पुणे) यांना म.फुले राष्ट्रीय शिक्षण भूषण पुरस्कार 2017 मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन
श्री गाडगे महाराज मिशन, मुंबईचे खजिनदारपद साभाळत असतानाच ओतूर येथील श्री गाडगे महाराज विद्यालय, ओतूर, श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, ओतूर, श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा, ओतूर, सेंट डेबुज स्मार्ट स्कूल ओतूर, बचपन प्ले स्कूल ओतूर, आदिवासी वसतीगृह, जनता विकास वसतीगृह, कन्या छात्रालय, निराधार बालकाश्रम, ओतूर यांच्या माध्यमातून ओतूर आणि परिसरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षणाची सोय करून देण्याचे काम मा.श्री.नितीन पाटील सक्षमपणे करत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव होणे ही आम्हा सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. पुन्हा एकदा त्यांचे हार्दिक अभिनंदन !
शुभेच्छुक
मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, गाडगे महाराज माजी विद्यार्थी संघ व पालक
0 comments :
Post a Comment
Thanks for your comment